सुस्वागतम
पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभाग आपले सहर्ष स्वागत करत आहे.
junnareducation.blogspot.in
junnareducation.blogspot.in ही वेबसाईट श्री.सुदाम साळुंके मुख्याध्यापक शाळा पेमदरा ,ता- जुन्नर यांनी तयार केली असून या वेबसाइटचे उद्घाटन शुक्रवार दि. 12/02/2016 जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था राजा शिवछत्रपती सभागृह येथे श्री.संदीप गुंड (डिजिटल शाळा पष्टेपाडा ) यांचे हस्ते व श्री. बाळासाहेब राक्षे साहेब गटशिक्षणाधिकारी पं.स. जुन्नर, श्री.के.डी. भुजबळ ज्येष्ठ शिक्षण ,वि.अ.मोहन नाडेकर सभापती व सर्व संचालकवृंद जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था , श्री.के.बी.खोडदे,श्री.रामभाऊ शेंगाळ, श्री.अशोक लांडे,सौ.सुनन्दा डुंबरे,सौ.अनिता शिंदे ,शिक्षण वि.अ.,पं.स.जुन्नर,सर्व केंद्रप्रमुख पं.स.जुन्नर, जुन्नर तालुका गुणवत्ता कक्ष शिक्षकवृंद,व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले....
निर्मिती संकल्पना :-
श्री. के.डी. भुजबळ .
ज्येष्ठ शिक्षण वि.अ.
पं.स. जुन्नर,
पं.स. जुन्नर,
निर्मिती व डिझाईन :-
श्री.सुदाम साळुंके
मुख्याध्यापक
शाळा पेमदरा ,ता- जुन्नर
शाळा पेमदरा ,ता- जुन्नर
No comments:
Post a Comment